tag:blogger.com,1999:blog-5558787271859945681.post8632383695930094199..comments2022-04-10T09:08:23.791+05:30Comments on जालवाणी: मावशी ते मेड !जालरंग प्रकाशनhttp://www.blogger.com/profile/18048530078611531499noreply@blogger.comBlogger10125tag:blogger.com,1999:blog-5558787271859945681.post-19190332867623663442012-06-11T14:05:20.001+05:302012-06-11T14:05:20.001+05:30अबू धाबी मध्ये दीड वर्ष होतो.
मेड ही संकल्पना आम्ह...अबू धाबी मध्ये दीड वर्ष होतो.
मेड ही संकल्पना आम्ही लंडन वरून आल्याने मला येथे जबरदस्त आवडली होती,
बांगलादेशी माणूस होता. पण" माझ्या जर्मन बायकोला घरची कामे करण्यासाठी तुम्हाला माणसे कशाला हवी" अशी माझ्या सासूने कानउघाडणी केली.
तेव्हा नोकरी सांभाळून घरची कामे आम्ही दोघे करू लागलो.
मात्र आखातातील काम उन्हाळा ह्यास वैतागून शेवटी आमच्या कुटुंबाने माझ्यासह तिचा मायदेश गाठला.
तुम्हाला आले तसेच बहुरंगी अनुभव मला त्या बांगलादेशी मेड ने दिले.
मुलाला येथेच कामाला बोलावून मुलीला डॉक्टर बनविण्याची स्वप्ने पाहणारा तो मेड अजूनही माझ्या लक्षात आहे.Panchtarankithttps://www.blogger.com/profile/14281795934242772430noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5558787271859945681.post-59446594179973744382010-08-27T06:37:02.005+05:302010-08-27T06:37:02.005+05:30बाबा.. लिखाण जसे करतोस तसे वाचन सुद्धा छान आहे... ...बाबा.. लिखाण जसे करतोस तसे वाचन सुद्धा छान आहे... थोडी घाई होत होती असे वाटतंय... :) बाकी एकदम मस्त.. तन्वे लिखाण सुद्धा मस्त.. :)रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5558787271859945681.post-59815423120340924982010-08-16T04:46:42.297+05:302010-08-16T04:46:42.297+05:30लेखन खूप छान. परंतू अभिवाचन स्त्रीच्या आवाजात अधिक...लेखन खूप छान. परंतू अभिवाचन स्त्रीच्या आवाजात अधिक अनुरूप झाले असते.Meenal Gadre.https://www.blogger.com/profile/07122272651252891566noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5558787271859945681.post-37796596779706179572010-08-15T22:44:39.533+05:302010-08-15T22:44:39.533+05:30अतिशय सुरेख लेखन तर आहेच पण जादुई आवाजाची साथ मिळा...अतिशय सुरेख लेखन तर आहेच पण जादुई आवाजाची साथ मिळाल्याने कोंदणा सहित हिऱ्यासारखे लेखक व अभिवाचक चमकले आहेत. अजून अशा छान पोस्ट ऐकायला मिळोत.Anujahttps://www.blogger.com/profile/04615156251628644850noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5558787271859945681.post-33778449923346871842010-08-15T21:57:01.569+05:302010-08-15T21:57:01.569+05:30सपा, अलताई,
खूप खूप आभार!
तन्वीताई,
अगं तू लिहिलंच...सपा, अलताई,
खूप खूप आभार!
तन्वीताई,
अगं तू लिहिलंच इतकं छान आहेस की मला फार काही करायचं नव्हतं. तूच वाचलं असतंस तर अनुभूतीची मजाही त्यात आली असती! पुढच्यावेळी नक्की बरं का!:)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5558787271859945681.post-1989074927295806632010-08-15T15:20:51.917+05:302010-08-15T15:20:51.917+05:30अपर्णा अगं बरोबर आहे तुझं ..या ’मावशी’ असतात... अश...अपर्णा अगं बरोबर आहे तुझं ..या ’मावशी’ असतात... अश्याच माझ्या मावशींपासून ते इथल्या मेडपर्यंतचा प्रवास म्हणून नाव ’मावशी ते मेड’ असे दिले गं!!!

प्रतिक्रीयेसाठी आभार गं!!!

बाबा, अभिवाचन छानच +१tanvihttps://www.blogger.com/profile/02998405766741398525noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5558787271859945681.post-44464709950155115932010-08-15T15:18:35.032+05:302010-08-15T15:18:35.032+05:30सपा आभार रे... :)
विभिने मस्त भेट दिलीये बघ मला.....सपा आभार रे... :)

विभिने मस्त भेट दिलीये बघ मला....tanvihttps://www.blogger.com/profile/02998405766741398525noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5558787271859945681.post-41651199019151258132010-08-15T14:07:57.263+05:302010-08-15T14:07:57.263+05:30तन्वी मेड ते मावशी असं असायला हवं होतं का? म्हणजे ...तन्वी मेड ते मावशी असं असायला हवं होतं का? म्हणजे आधी ती मेड असते आणि मग घरातलीच मावशी होते...:-) सगळ्या संसारी स्त्रीयांच्या मनातील लेखन आहे असं वाटतंय.
बाबा, अभिवाचन छानच.शांतीसुधा (Shantisudha)https://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5558787271859945681.post-56416557105551579992010-08-15T11:31:06.606+05:302010-08-15T11:31:06.606+05:30तन्वी तायच्या सहज सुंदर शब्दाला विथुनदाचा (बाबा/वि...तन्वी तायच्या सहज सुंदर शब्दाला विथुनदाचा (बाबा/विभी/विद्याधर) धीरगंभीर आवाजाने मजा आणली.सचिन उथळे-पाटीलhttps://www.blogger.com/profile/00972474847781946721noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5558787271859945681.post-50092661981730684322010-08-15T10:12:33.102+05:302010-08-15T10:12:33.102+05:30ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.सचिन उथळे-पाटीलhttps://www.blogger.com/profile/00972474847781946721noreply@blogger.com