प्रतिबिंब !

आरशात, पाण्यात आपण पाहतो ते आपलं प्रतिबिंब....तसंच आपलं प्रतिबिंब आपल्या आजूबाजूला असललेल्या लोकांच्या मनातही दिसून येत असतं. एकाच व्यक्तीची अनेक प्रतिबिंब अशा तर्‍हेने आपल्याला दिसत असतात....मग नेमकं खरं कोणतं...असा प्रश्न साहजिकच पडतो...हे झालं वैयक्तिक; पण आपल्या देशाबद्दल जगातल्या इतर लोकांना काय वाटतं...म्हणजेच त्यांच्या मनातलं आपल्या देशाचं प्रतिबिंब  काय आहे? जाणून घ्यायचंय? तर मग ऐका सोमेश बारटक्के ह्यांचे अनुभव त्यांच्याच आवाजात!

५ टिप्पण्या:

नरेंद्र गोळे म्हणाले...

हो. खरयं! स्वतच आपण स्वतःला सावरायला हवय!

सुंदर विचार, मोजकेच शब्द आणि खुले उच्चारण. विचार आणि अभिवाचन दोन्हीही आवडले.

शांतीसुधा म्हणाले...

मस्तच रे सोमेशा, खूप छान लेखन. तुझं प्रतिबिंब दिसलं बरं का आम्हाला तुझ्या लेखन आणि विचार मांडण्याच्या पध्दतीतून. अभिवाचन तर स्पष्टच. चिलीच्या मारीयाचं आणि आध्यात्मा विषयी इतर दोघांचं असलेलं प्रतिबिंब हेच अश्वमित्रंचं सुध्दा इथे चार वर्षे राहील्यानंतरचं भारता बध्दलचं प्रतिबींब आहे. अभिवाचन आवडलं!

उर्मी म्हणाले...

लेखन आणि वाचन छान आहे. तूम्ही भारताचे खरे रूप दाखवले आहे.

mynac म्हणाले...

सोमेश
एका वास्तवदर्शी निरीक्षणाचे उत्कृष्ठ लेखन आणि अभीवाचन.तुझे अजून असेच अतिशय वेगळे अनुभव आम्हाला ऐकायला नक्कीच आवडतील.वाट बघत आहे. नक्की ये.

रोहन चौधरी ... म्हणाले...

तिचे प्रश्न सर्वस्वी नसले तरी खरे आहेत...

तू मस्त केले आहेस लिखाण आणि वाचन.. :)