सभ्यतेची अभिरुची !

आधुनिकतेच्या नावाखाली सगळ्याच व्याख्या कशा बदलत चाललेत...त्यातही जिथे तिथे आढळणारे स्त्रीदेहाचे खुल्लमखुल्ला प्रदर्शन... हे आपल्या कवितेतून मार्मिकपणे आणि ग्रामीण ढंगात मांडताहेत कवी  गंगाधर मुटे; कवितेचे अभिवाचनही ते स्वत:च करत आहेत.

३ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

मुटेसर, अगदी वास्तववादी कविता आणि तेवढेच समर्पक अभिवाचन.


भैरवी.

Meenal Gadre. म्हणाले...

नादमय कविता. आगळी भाषा शैली.

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...

वा! खुसखुशीत पण गावरान शैलीतलें चिमटे आणि कोपरखळ्या सरसच.

सुधीर कांदळकर