१५ ऑगस्ट, १९५८ !

लहान पणी रडकी असलेली मुलं मोठेपणी म्हणे संपादक होतात. ते ही ध्वनीमुद्रित अंकाचे संपादक! ;)
अश्याच एका रड्या संपादकाची एक गंमत ऐकूया मीनल गद्रे ह्यांच्या आवाजात.


६ टिप्पण्या:

शांतीसुधा म्हणाले...

देका, प्रसंग मस्तच आहे. मीनल गद्रे यांचं अभिवाचनही आणि पार्श्वसंगीताची जोड छानच.

अनामित म्हणाले...

देका, प्रसंग मस्तच आहे. मीनल गद्रे यांचं अभिवाचनही आणि पार्श्वसंगीताची जोड छानच.

+1 असेच म्हणतो.

:-)

सहज

Mahendra म्हणाले...

मीनल गद्रे यांचे शब्दबंधला ऐकले होते, पण त्यानंतर आजच इथे ऐकता आले. खूप छान आहे वाचन,आणि पार्श्व संगितामुळे एक वेगळाच उठाव आलेला आहे वाचनाला.

CHETAN SUBHASH GUGALE म्हणाले...

आपले अज्ञान उघड करू नये असे म्हणतात पण उत्सुकता ताणली गेल्यामुळे इथे ते उघड करतोय.

गोष्टीतला हा लहान मुलगा (म्हणजे आता साठीचे सद्गृहस्थ) कोण हे कळेल काय?

(ह्या जालवाणीचे संपादक श्री. प्रमोद देव काका तर नव्हे?)

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...

सुरेख. पार्श्वसंगीतहि मस्तच. मालाडकरांना ओळखलें बरें कां मी.

सुधीर कांदळकर

रोहन चौधरी ... म्हणाले...

मीनल... कसला सही आवाज आहे गं तुझा... :) अभिवचन मस्त झालाय... आणि ते पार्श्वसंगीत सुद्धा.. :)