कृष्णपिसे

अनुजा मुळे उर्फ झुंबर ह्यांची ही सुंदर कविता ऐका. अभिवाचक आहेत मीनल गद्रे.


७ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

बेस्ट अभिवाचन, मीनलताई, तुम्ही खूप सुंदर वाचता.


भैरवी.

अनामित म्हणाले...

अनुजाताईची कविता किती छान आहे ना!
मीनलताईंनीही तिला मस्त न्याय दिला.


नेहा.

अनुजा म्हणाले...

मनापासून आभार ......एक छान संधी दिल्याबद्दल आणि उत्कृष्ट सादरीकरणा बद्दल ....
कवितेची आर्तता त्यामागे वाजणारी बासरी जास्त ठसवून गेली ....तबला ही उत्कृष्ट ....

माझी कवितेला हा मान दिल्याबद्दल में तुझी आणि देव काकांची शतशः ऋणी आहे

शांतीसुधा (Shantisudha) म्हणाले...

छानच अभिवाचन आणि पार्श्वसंगीताची उत्तम जोड.

Gangadhar Mute म्हणाले...

सुरेख कविता आणि अभिवाचनही सुरेख.

क्रांति म्हणाले...

अतिशय सुरेख, तरल अनुभव! कविता आणि अभिवाचन दोन्हीही अप्रतिम! पार्श्वसंगीतही अगदी समर्पक.

रोहन... म्हणाले...

मीनल... तुझा आवाज भलताच गोड आहे... :) मला फार भावला.. :)