गुलाबी संध्याकाळ!

आपल्या आयुष्यात एकतरी गुलाबी संध्याकाळ यावी असं प्रत्येक प्रेमवेड्या व्यक्तीला वाटत असतं...त्याबद्दल कवीला काय म्हणायचंय ते ऐकूया.

कवी: अमोघ वाघ
अभिवाचक:दिनेश कोयंडे
(आपले बझवरचे मित्र आनंद काळे ह्यांनी कवी आणि अभिवाचक ह्यांच्या संमतीने हे ध्वनीमुद्रित ह्या अंकासाठी पाठवलंय ह्याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.)

६ टिप्पण्या:

Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले...

ऐकताना मऽस्त वाटलं. आवाज छान आहे, हे मी वेगळं सांगायला नकोच! व्यावसायिक कलाकारासारखं कौशल्य जाणवलं. रेकॉर्डींगला कोणतं सॉफ्टवेअर आणि एडीटींग करताना काय केलंत एकोसाठी.

महेंद्र म्हणाले...

अतिशय सुंदर म्हंटली आहे कविता. कालच ऐकली.

chetansubhashgugale म्हणाले...

मराठी चित्रपट मालिका आणि चित्रपटात काम करणारे अभिनेते अविष्कार यांच्या आवाजाची आठवण झाली.

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...

मनस्पर्शी. सुंदर.

सुधीर कांदळकर

रोहन... म्हणाले...

भारीच रे... :) आवाज मस्तच... :)

shital म्हणाले...

kavi kishor kadam yanchasarkhi style watli