लेखकांनी लिहिलेले आपण नेहमीच वाचत असतो...पण तेच लेखन जर आपल्याला प्रत्यक्ष लेखकाच्या आवाजात ऐकायला मिळाले तर....हीच संकल्पना घेऊन आम्ही हा ध्वनीमुद्रित विशेषांक आज १५ऑगस्ट २०१० रोजी प्रकाशित करत आहोत.
वाचतांना एका ठिकाणी बसावं लागतं, डोळे एका जागी स्थिर करावे लागतात...पण एकीकडे आपली इतर कामं करत करत आपण दुसरीकडे काहीही ऐकू देखिल शकतो....म्हणूनच हा आमचा प्रयोग सोयिस्कर असल्यामुळे आपल्याला आवडेलच ह्याची खात्री आहे.
आपल्या सूचना आणि अभिप्रायांच्य़ा प्रतिक्षेत...
सभ्यतेची अभिरुची !
आधुनिकतेच्या नावाखाली सगळ्याच व्याख्या कशा बदलत चाललेत...त्यातही जिथे तिथे आढळणारे स्त्रीदेहाचे खुल्लमखुल्ला प्रदर्शन... हे आपल्या कवितेतून मार्मिकपणे आणि ग्रामीण ढंगात मांडताहेत कवी गंगाधर मुटे; कवितेचे अभिवाचनही ते स्वत:च करत आहेत.
३ टिप्पण्या:
अनामित
म्हणाले...
मुटेसर, अगदी वास्तववादी कविता आणि तेवढेच समर्पक अभिवाचन.
३ टिप्पण्या:
मुटेसर, अगदी वास्तववादी कविता आणि तेवढेच समर्पक अभिवाचन.
भैरवी.
नादमय कविता. आगळी भाषा शैली.
वा! खुसखुशीत पण गावरान शैलीतलें चिमटे आणि कोपरखळ्या सरसच.
सुधीर कांदळकर
टिप्पणी पोस्ट करा