मावशी ते मेड !

कामवाली बाई....परदेशात ह्यांना मेड म्हणतात. अशा काही मेडचा...आपलं मेडींचा...अनेकवचन कसं आहे? :D
रुबाब कसा असतो....वगैरे म्हणता म्हणता गाडी येते आपल्याच देशातल्या कामवाल्या मावशींपर्यंत... ऐकूया हे मेड पुराण...

लेखिका: तन्वी देवडे
अभिवाचक: विद्याधर भिसे

१० टिप्पण्या:

सचिन उथळे-पाटील म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
सचिन उथळे-पाटील म्हणाले...

तन्वी तायच्या सहज सुंदर शब्दाला विथुनदाचा (बाबा/विभी/विद्याधर) धीरगंभीर आवाजाने मजा आणली.

शांतीसुधा (Shantisudha) म्हणाले...

तन्वी मेड ते मावशी असं असायला हवं होतं का? म्हणजे आधी ती मेड असते आणि मग घरातलीच मावशी होते...:-) सगळ्या संसारी स्त्रीयांच्या मनातील लेखन आहे असं वाटतंय.
बाबा, अभिवाचन छानच.

tanvi म्हणाले...

सपा आभार रे... :)

विभिने मस्त भेट दिलीये बघ मला....

tanvi म्हणाले...

अपर्णा अगं बरोबर आहे तुझं ..या ’मावशी’ असतात... अश्याच माझ्या मावशींपासून ते इथल्या मेडपर्यंतचा प्रवास म्हणून नाव ’मावशी ते मेड’ असे दिले गं!!!

प्रतिक्रीयेसाठी आभार गं!!!

बाबा, अभिवाचन छानच +१

THEPROPHET म्हणाले...

सपा, अलताई,
खूप खूप आभार!
तन्वीताई,
अगं तू लिहिलंच इतकं छान आहेस की मला फार काही करायचं नव्हतं. तूच वाचलं असतंस तर अनुभूतीची मजाही त्यात आली असती! पुढच्यावेळी नक्की बरं का!:)

Anuja म्हणाले...

अतिशय सुरेख लेखन तर आहेच पण जादुई आवाजाची साथ मिळाल्याने कोंदणा सहित हिऱ्यासारखे लेखक व अभिवाचक चमकले आहेत. अजून अशा छान पोस्ट ऐकायला मिळोत.

Meenal Gadre. म्हणाले...

लेखन खूप छान. परंतू अभिवाचन स्त्रीच्या आवाजात अधिक अनुरूप झाले असते.

रोहन... म्हणाले...

बाबा.. लिखाण जसे करतोस तसे वाचन सुद्धा छान आहे... थोडी घाई होत होती असे वाटतंय... :) बाकी एकदम मस्त.. तन्वे लिखाण सुद्धा मस्त.. :)

Panchtarankit म्हणाले...

अबू धाबी मध्ये दीड वर्ष होतो.
मेड ही संकल्पना आम्ही लंडन वरून आल्याने मला येथे जबरदस्त आवडली होती,
बांगलादेशी माणूस होता. पण" माझ्या जर्मन बायकोला घरची कामे करण्यासाठी तुम्हाला माणसे कशाला हवी" अशी माझ्या सासूने कानउघाडणी केली.
तेव्हा नोकरी सांभाळून घरची कामे आम्ही दोघे करू लागलो.
मात्र आखातातील काम उन्हाळा ह्यास वैतागून शेवटी आमच्या कुटुंबाने माझ्यासह तिचा मायदेश गाठला.
तुम्हाला आले तसेच बहुरंगी अनुभव मला त्या बांगलादेशी मेड ने दिले.
मुलाला येथेच कामाला बोलावून मुलीला डॉक्टर बनविण्याची स्वप्ने पाहणारा तो मेड अजूनही माझ्या लक्षात आहे.