ओढ !

ऋतूमानातील बदल हा तर निसर्गाचा नियम आहे.
हा बदल हसत मुखाने स्वीकारायला ही वसुधा म्हणजेच पृथ्वी सदैव तयार असते.
वसंत ऋतूला तर पृथ्वीने सखाच मानले आहे. त्याच्या भेटीसाठी ती आतुरली आहे. तिची ही ‘ओढ‘ काव्यातून व्यक्त केली आहे कवी विशाल कुलकर्णी ह्यांनी  आणि कवितेचं अभिवाचन केलंय मीनल गद्रे ह्यांनी.

४ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

विशालदादाची कविता जितकी सुंदर आहे तेवढंच तुझं वाचन सुंदर झालंय, मीनलताई. मी तर तुझी फ्यान झाले.


भैरवी

Mahendra म्हणाले...

खूप छान कल्पना आहे ही..
आणि मीनलने खूप छान म्हंटली आहे. तिन चार लोकांचे वाचन मला आवडले होते, त्यात मीनल चा नंबर एकदम पैल्या तिन मधे!!

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...

अप्रतिम. केवळ अप्रतिम. पार्श्वसंगीतहि छान.

सुधीर कांदळकर

रोहन... म्हणाले...

विशाल... मस्त कविता आणि मीनल उत्तम केले आहेस अभिवाचन...