लेखकांनी लिहिलेले आपण नेहमीच वाचत असतो...पण तेच लेखन जर आपल्याला प्रत्यक्ष लेखकाच्या आवाजात ऐकायला मिळाले तर....हीच संकल्पना घेऊन आम्ही हा ध्वनीमुद्रित विशेषांक आज १५ऑगस्ट २०१० रोजी प्रकाशित करत आहोत.
वाचतांना एका ठिकाणी बसावं लागतं, डोळे एका जागी स्थिर करावे लागतात...पण एकीकडे आपली इतर कामं करत करत आपण दुसरीकडे काहीही ऐकू देखिल शकतो....म्हणूनच हा आमचा प्रयोग सोयिस्कर असल्यामुळे आपल्याला आवडेलच ह्याची खात्री आहे.
आपल्या सूचना आणि अभिप्रायांच्य़ा प्रतिक्षेत...
उशी !
उशी. झोपताना डोक्याखाली आपण घेतो ती उशी.
तुम्ही म्हणाल... तिचं विशेष ते काय?
विशेष काय?... तुम्ही स्वत:च ऐका अनुजा पडसलगीकर काय म्हणताहेत ते.
८ टिप्पण्या:
कोणतीही उशी चालणे याला मन फार मोठं असावं लागतं १००% खरंय. छान झालंय लेखन आणि अभिवाचन!
अपर्णा,
मनापासून अनेक आभार.
लेख तर पुर्वी वाचला होताच, पण ऐकतांना पण मजा आली. सुंदर..
अनुजा, मी "बदल हाच कायम आहे" हा मुद्दा या लेखात मांडला आहे. तुम्ही मांडलेल्या मुद्यापेक्षा थोडा वेगळा पण आपल्या आयुष्याशी तितकाच जवळ असलेला.........
http://shatapavali.blogspot.com/2010/02/blog-post_24.html
महेन्द्रजी धन्यवाद!
अपर्णा मी लेख नक्की वाचीन.
मस्त विषय.. :)
धन्यवाद रोहन.
टिप्पणी पोस्ट करा