सूर्य संपावर गेला तर!

काय म्हणता? शाळेत गेल्यासारखं वाटतंय?
का बुवा? असं का म्हणताय?
आम्हाला ना, शाळेत असे विषय निबंधाला यायचे.
हो का! छान!पण बरंका, हा देखिल निबंधच आहे. काय लिहिलंय ह्या निबंधात अशी उत्सुकता लागून राहीलेय ना? मग बसा पाहू सगळे आपापल्या जागेवर. बसलात? आता ऐका शांतचित्ताने.....

लेखक आणि अभिवाचक : नरेंद्र गोळे


८ टिप्पण्या:

Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले...

काका, तुमचा आवाज एकदम स्वच्छ आहे. शेवटचे गीतही सुंदर.

सूर्य संपावर गेला तर, ही कल्पना खरंच खूप भयावह आहे.

शांतीसुधा (Shantisudha) म्हणाले...

गोळेकाका,
मजकूर एकदम मस्त आणि समर्पक आधारांसहित आहे. मी एकदा मुलींना आळशीपणा कमी व्हावा म्हणून त्यांच्याकडून विचार करून घेण्यासाठी त्यांना हा विषय वर्गात चर्चेसाठी दिल्याचे आठवते आहे. मुद्दे एकदम छानच मांडले आहेत.

Unknown म्हणाले...

छान!

Anuja म्हणाले...

कांचन ला अनुमोदन!!!

Meenal Gadre. म्हणाले...

लेखन आणि वाचन दोन्ही ही छान.

सचिन उथळे-पाटील म्हणाले...

काका, एकदम मस्त.

खरच सूर्य संपावर गेला तर, ही कल्पना खूप भयावह आहे.

नरेंद्र गोळे म्हणाले...

कांचन, शांतीसुधा, सावधान, अनुजा, ऊर्मी आणि सचिन;

तुम्ही सगळ्यांनी वेळात वेळ काढून माझे अभिवाचन ऐकलेत, त्यावर प्रतिसादही नोंदवलेत त्याखातर मनःपूर्वक धन्यवाद!

रोहन... म्हणाले...

काका.. मला तुमचे व्यापक लेखन आणि आवाज खूपच आवडला... :)