सैनिकहो, तुमच्यासाठी !

आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी सतत सीमेवर पहारा देत असलेले सैनिक कोणत्या नैसर्गिक आपत्तीत आणि विपरीत हवामान असलेल्या परिस्थितीत राहतात आणि तरीही त्यांचे मनोधैर्य किती उच्चकोटीचे आहे... ते सगळं तिथे जाऊन प्रत्यक्ष अनुभवल्यावर रोहन चौधरी काय म्हणतात ते पाहा. त्यांच्या लेखाचं अभिवाचन केलंय कांचन कराई ह्यांनी.

२२ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

कांचन ताई...खुपच छान लिहल आहेस ग.तेवढच सुंदर अभिवाचनही केल आहेस.तुझ्या आवाजाबाबत काय बोलु ग... कैच्याके भारी वाटला तुझा आवाज....

सचिन उथळे-पाटील म्हणाले...

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…
भारतीय सैनिकांना मनापासून मानाचा मुजरा.....
-----------
सेनापतीच्या लेखणीला कांचनतायच्या सुरेख आवाजाची साथ.
दोघांनाही धन्यवाद.

अनामित म्हणाले...

सेनापतीनी लिहल आहे काय...बघ ग कांचन ताई तुझ्या आवाजाची जादु...सेनापतींना विसरुन कमेंटलो...रोहना मस्तच लिहल आहेस रे...

अनामित म्हणाले...

हे डाउनलोड कसं करायचं?

अपर्णा म्हणाले...

सेनापतीच्या लेखणीला कांचनच्या सुरेख आवाजाची साथ.+1

नरेंद्र गोळे म्हणाले...

रोहन यांच्या स्फूर्तीदायक आणि सैनिकांना दिलासा देणार्‍या शब्दांना, कांचनच्या सुयोग्य आवाजाची उचित साथ मिळाल्याने हे अभिवाचन, स्वातंत्र्यदिनाची उत्तम भेट ठरले आहे.

मुक्त कलंदर म्हणाले...

अतिशय छान अभिवाचन आहे.. आणि आजच्या अंकाचा मुकुटमणी आहे...

शांतीसुधा (Shantisudha) म्हणाले...

रोहन खूप छान लेखन. शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं वाचन आणि लेखन करतो्स हे लिहीण्याच्या पध्दती मध्ये उतरलेलं आहे. कांचन, अभिवाचन ही छान.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे म्हणाले...

लैच भारी आवाज आणि वाचन...!

tanvi म्हणाले...

रोहन आणि कांचन मस्तच....

कांचन खरचं खूप छान वाटतेय अभिवाचन...

Unknown म्हणाले...

खूप छान लेखन आणि अभिवाचन..

THE PROPHET म्हणाले...

रोहना आणि कांचताई,
कैच्याकै भारी झालंय कॉम्बो!
प्रचंड आवडलं!

Anuja म्हणाले...

खूप छान लेखन आणि अभिवाचन..

दीपिका जोशी 'संध्या' म्हणाले...

रोहन चौधरी ह्यांचे उत्कृष्ठ लेखन आणि कांचन कराईंचे अति उत्कृष्ट वाचन... खुपच सुंदर..

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...

भिडणारा आवाज, छान लेखन आणि सुरेख अभिवाचन. पार्श्वसंगीत पण मस्त.

सुधीर कांदळकर

क्रांति म्हणाले...

वा!

mynac म्हणाले...

कांचन ताई,सीमेवरच्या सैनिकां बरोबरच तुम्हाला सुद्धा आमचा मनापासून मानाचा मुजरा उत्कृष्ट अभिवाचना बद्दल.
धन्यवाद. "जयहिंद"

अनामित म्हणाले...

ati uttam

रोहन... म्हणाले...

मंडळी... बोटीवर असताना मला हे काही ऐकायला मिळालेले नसल्याने आत्ता २ तासात हॉटेलवर बसून सर्व भाग ऐकतोय... :)

कांचन ... तू माझ्या लिखाणाला कमालीची उंची दिलीस... एकदम अप्रतिम... :)

ulhasbhide म्हणाले...

व्वा कांचन,
छान अभिवाचन.

shital म्हणाले...

apratim wachan!ound effects mule ajunach prabhawi zaley

Unknown म्हणाले...

निवेदन व लेखन व सादरीकरण ह्या सर्वच पातळीवर उच्च दर्जा दिसून येत आहे.
सैनिकहो तुमच्यासाठी
ह्या गीताची आठवण झाली.