पाऊस माझा सखा !

पाऊस! पाऊस म्हटलं की तुम्हा आम्हाला छत्री-रेनकोटची आठवण होते....साहजिकच आहे हो ते....कारण आपण आहोत सामान्य माणसं...पण ...पण काही लोक खास असतात...त्यांना तो चक्क त्यांचा मित्र,सखा वाटतो.कसा?
कसा ते सांगताहेत विशाल कुलकर्णी .

३ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

विशाल,काय मस्त कल्पना आहे रे, पाऊस सखा!
अहाहाहा! ऐकतांना अंगावर रोमांच उभे राहीले.


दीपक

Mahendra म्हणाले...

विशाल
सुंदर कल्पना आहे. छान वाटलं ऐकतांना.

रोहन... म्हणाले...

जबरदस्त...

लिखाण तर आहेच पण त्याचे अभिवचन आणि पार्श्वसंगीत अप्रतिम.. :)

भावले.. :)