गोष्ट साधीच आहे.

गोष्ट साधीच आहे...असे म्हणत म्हणत  आपल्याला आपल्या रोजच्या जीवनातील विसंगती किती खुबीने
दाखवलेय ते पाहा....लेखक आणि अभिवाचक आहेत विनायक रानडे

८ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

बहोत सुंदर रानडेजी. आपले विचार मांडण्याची पद्धत जरा हटके आहे आणि वाचनाची पद्धत देखिल...मजा आया.


डॉ. अशोक

Meenal Gadre. म्हणाले...

मला अजून सर्व वाचने ऐकायची आहेत. पण जी ऐकली त्यात तूमचा आवाज सर्वात आवडला. वाचन, उच्चार खूप स्पष्ट आहे. मस्तच!

शांतीसुधा (Shantisudha) म्हणाले...

रानडे काका, गोष्ट खूपच साधी आहे. तुमचं अभिवाचन हे अभिवाचन नसून गप्पा आहेत. आमच्याशी साधलेला संवाद आहे. मस्त स्पष्ट आवाज आणि संवादात सहजता. गोष्ट खूपच साधी वाटली तरी ती आमच्या पर्यंत पोहोचवण्याचा मार्ग असाधाराण आहे. :-)

नरेंद्र गोळे म्हणाले...

रानडेसाहेब,

सहजसुंदर गप्पा माराव्यात त्या तुम्हीच! आम्ही आपले श्रवणसुखात तल्लीन आहोत. गोष्ट साधीच आहे. पण निरूपण थोर!

मुद्रणही किती निरव, स्पष्ट आणि प्रभावी झालेले आहे. केवळ व्यावसायिक प्रभुता.

अभिनंदन! ... आणि धन्यवाद.

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...

वा! रानडेसाहेब. अभिवाचनांतली सहजता वाखाणण्याजोगी आहे.

सुधीर कांदळकर

Unknown म्हणाले...

मुद्दाम वेळ काढून हा माझा संवाद ऐकलात, तुम्हा प्रत्येकाला धन्यवाद.

Gangadhar Mute म्हणाले...

सुंदर वाचनशैली सुस्पष्ट आवाजामुळे आणखीच सहजसुंदर झाली.
आवडले अभिवाचन.

रोहन... म्हणाले...

साधा पण चिंतनाचा विषय.. :)