धर्म आणि धार्मिकता, त्यातले अवडंबर,नियम वगैरे गोष्टींबद्दल कुणी बोलायला लागलं की एक तर तो अतिशय धार्मिक माणूस आहे किंवा त्या उलट तो एक पूर्णपणे नास्तिक माणूस आहे असे आपण म्हणू शकतो...कारण हीच
लोकं धर्माबद्दल अहम-अहमिकेने बोलत असतात. बाकी तुम्ही आम्ही मंडळी रोजच्या जगण्यात धर्म वगैरेचा विचारही करत नाही.धर्माबद्दलचे असेच एका सामान्य माणसाचे विचार आपल्या अभिवाचनातून मांडताहेत हेरंब ओक.
६ टिप्पण्या:
मस्तच रे हेरंब.... ही पोस्ट तुझ्या धीरगंभीर आवाजात ऐकताना आणि आवडली बघ!!!
हेओ, अभिवाचन मस्तच झालंय. विषय तर आपल्या जिव्हाळ्याचाच :-)
छान!छानच!
धर्म या विषयावर ’रण’ चित्रपटात अमिताभने केलेले विवेचन आठवले.
अभिवाचन छान.
सुधीर कांदळकर
फोनवरचा आणि हा आवाज ह्यात थोडा फरक वाटतोय रे... :)
टिप्पणी पोस्ट करा