अब्राहम लिंकन ह्यांचे हेड मास्तरांना पत्र

आपल्या पाल्याला शाळेत मास्तरांनी कसे आणि काय शिकवावे?   काही अपेक्षा असतात तुमच्या आमच्या...पालकांच्या. अमेरिकेचे माजी अध्यक्ष अब्राहम लिंकन, इथे एक पालक ह्या नात्याने त्यांच्या मुलाला शाळेत कशा प्रकारचे शिक्षण मिळणे अपेक्षित आहे ते पत्राद्वारे लिहित आहेत शाळेच्या हेड मास्तरांना....काय म्हणताहेत ते...ऐकूया चला.


मूळ लेखन: अब्राहम लिंकन
मराठी भाषांतर: कविवर्य कै. वसंत बापट
अभिवाचन: श्रेया रत्नपारखी

६ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

श्रेयाजी, क्या कहने! सुपर्ब वाचन.


डॉ.अशोक.

Meenal Gadre. म्हणाले...

वाचन छान. पण आवाज कमी वाटतोय.

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...

छान. पार्श्वसंगीतहि छान.

सुधीर कांदळकर

रोहन... म्हणाले...

मुलांना शिक्षण कसे द्यावे ह्याचे अतिशय योग्य लिखाण... :) मस्त वाचलंय... :)

shantanu hiralkar म्हणाले...

sundar wachan

http://naadiastrologystudycircle.blogspot.in/ म्हणाले...

अशी मुख्याध्यापकांना पत्रे पाठवणारे पालक व त्यांचा मान राखणारे गुरूजी यांची हा परीक्षा आहे की विद्यार्थ्याला कसा घडवावा ...