लेखकांनी लिहिलेले आपण नेहमीच वाचत असतो...पण तेच लेखन जर आपल्याला प्रत्यक्ष लेखकाच्या आवाजात ऐकायला मिळाले तर....हीच संकल्पना घेऊन आम्ही हा ध्वनीमुद्रित विशेषांक आज १५ऑगस्ट २०१० रोजी प्रकाशित करत आहोत.
वाचतांना एका ठिकाणी बसावं लागतं, डोळे एका जागी स्थिर करावे लागतात...पण एकीकडे आपली इतर कामं करत करत आपण दुसरीकडे काहीही ऐकू देखिल शकतो....म्हणूनच हा आमचा प्रयोग सोयिस्कर असल्यामुळे आपल्याला आवडेलच ह्याची खात्री आहे.
आपल्या सूचना आणि अभिप्रायांच्य़ा प्रतिक्षेत...
कृष्णपिसे
अनुजा मुळे उर्फ झुंबर ह्यांची ही सुंदर कविता ऐका. अभिवाचक आहेत मीनल गद्रे.
मनापासून आभार ......एक छान संधी दिल्याबद्दल आणि उत्कृष्ट सादरीकरणा बद्दल .... कवितेची आर्तता त्यामागे वाजणारी बासरी जास्त ठसवून गेली ....तबला ही उत्कृष्ट ....
माझी कवितेला हा मान दिल्याबद्दल में तुझी आणि देव काकांची शतशः ऋणी आहे
७ टिप्पण्या:
बेस्ट अभिवाचन, मीनलताई, तुम्ही खूप सुंदर वाचता.
भैरवी.
अनुजाताईची कविता किती छान आहे ना!
मीनलताईंनीही तिला मस्त न्याय दिला.
नेहा.
मनापासून आभार ......एक छान संधी दिल्याबद्दल आणि उत्कृष्ट सादरीकरणा बद्दल ....
कवितेची आर्तता त्यामागे वाजणारी बासरी जास्त ठसवून गेली ....तबला ही उत्कृष्ट ....
माझी कवितेला हा मान दिल्याबद्दल में तुझी आणि देव काकांची शतशः ऋणी आहे
छानच अभिवाचन आणि पार्श्वसंगीताची उत्तम जोड.
सुरेख कविता आणि अभिवाचनही सुरेख.
अतिशय सुरेख, तरल अनुभव! कविता आणि अभिवाचन दोन्हीही अप्रतिम! पार्श्वसंगीतही अगदी समर्पक.
मीनल... तुझा आवाज भलताच गोड आहे... :) मला फार भावला.. :)
टिप्पणी पोस्ट करा