भारताला गरज भरताची !

पूर्वापार आपल्याकडे चालत आलेली वंशपरंपरागत पद्धती म्हणजे घराणेशाही...म्हणजे बापानंतर मुलाने राज्य सांभाळणे. आजच्या युगातल्या राजकारणातही आपण हेच पाहतो आहोत...त्यामुळे राज्यव्यवस्था,शासनव्यवस्था डळमळीत झालेली दिसते. अशावेळी त्यावर योजावयाच्या उपायांबाबत ह्या लेखात काही उहापोह केलेला आहे. चला तर ऐकूया.

लेखक: चेतन गुगळे
अभिवाचक: प्रमोद देव

५ टिप्पण्या:

Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले...

काकांचं अभिवाचन म्हणजे काही विचारायलाच नको. लेख सुंदर आहे. दुस-यावर टिका करणा-या लोकांनी स्वत:कडेही त्रयस्थ नजरेतून पाहिलं पाहिजे. बरेचदा लोक दुस-याच्या कर्तव्य आणि जबाबदारींबद्दल बोलताना स्वत:च्या खांद्यावरील जबाबदा-या मात्र सहजपणे झटकून टाकतात. शिवाजी प्रत्येकालाच जन्माला यायला हवा असतो पण तो शेजारच्याच्या घरात जन्माला यावा असंच ब-याच जणांना वाटतं याचं दु:ख आहे.

http://www.blogger.com/profile/11964142182953111712 म्हणाले...

धन्यवाद काका तुमचा आवाज अतिशय उत्तम, एखाद्या देवळातील साधुपुरूषासारखा धीरगंभीर आहे (ही उपमा लता मंगेशकरांनी हेमंतकुमार यांच्या आवाजाला दिली होती). काका आता माझ्या ब्लॊग वरील माझ्या सर्व लेखांच्या अभिवाचनाचे सर्व हक्क तुमचेच झाले. तुमच्या पुढच्या ई-अंकासाठी तुम्हाला आवडेल तो लेख घ्या.

http://www.blogger.com/profile/11964142182953111712

धन्यवाद.

चेतन सुभाष गुगळे म्हणाले...

@ Kanchan Karai said...

"दुस-यावर टिका करणा-या लोकांनी स्वत:कडेही त्रयस्थ नजरेतून पाहिलं पाहिजे. बरेचदा लोक दुस-याच्या कर्तव्य आणि जबाबदारींबद्दल बोलताना स्वत:च्या खांद्यावरील जबाबदा-या मात्र सहजपणे झटकून टाकतात. "


हे विधान मला उद्देशुन आहे काय?

रोहन... म्हणाले...

काका.. वाचन भारीच.... नव्याने काही सांगायला नकोच.. :)

ulhasbhide म्हणाले...

नमस्कार प्रमोदजी,
सहज, तरीही प्रभावी अभिवाचन आवडल.

योगयोगानं तुमचा हा ब्लॉग सापडला.
अभिवाचनाचा हा उपक्रम interesting वाटला.
गणेशोत्सव या विषयावर नुकत्याच लिहिलेल्या माझ्या कवितेच, मी स्वत: वाचन करून घरीच recording केल आहे. तुम्हाला ते ऐकवाव अशी इच्छा निर्माण झाली.
कृपया मला तुमचा मेल ID दिलात तर मी audio-clip पाठवू शकेन. माझी माहिती ------
आपल्या दोघांमधेल Common Net-friend : कांचन कराई
माझा ID : ulhasbhide@gmail.com
ulhasbhide@yahoo.co.in
माझा ब्लॉग : ज्यावर बर्‍याचशा गेय कविता आहेत. http://www.ulhasbhidesanchit.blogspot.com/
..... उल्हास भिडे (बोरिवली)