अपहरण!

लहान मुलाचे उल्फा अतिरेक्यांकडून अपहरण आणि त्यामागची सत्य घटना सांगत आहेत....

लेखिका आणि अभिवाचक: अपर्णा लळिंगकर

१२ टिप्पण्या:

नरेंद्र गोळे म्हणाले...

अपर्णा, घटना तर लक्षवेधी आहेच. मात्र उपसंहारात दिसून आलेली सामाजिक जाणीव मला जास्त कौतुकास्पद वाटते.

सचिन उथळे-पाटील म्हणाले...

ताई, अतिशय भयंकर कथा.

खरतर काल रात्रीच मी ऐकली होती. यावर काय प्रतिक्रिया द्यावी तेच कळेना.दोन वेळा प्रतिक्रिया लिहली आणि डिलीट केली.

या अशा घटना फक्त चित्रपटातूनच पाहिल्या आणि पेपरमधून वाचल्या. यापुढे कधी अशा घटनाचा संबंधच नाही आला.

अभिवाचन मस्त झालंय.
तु अशा घटनेच अभिवाचन केलयस की त्याला आता झकास म्हणाव की छान म्हणाव तो पण प्रश्न आहे. (मजेशीर चा प्रश्नच येत नाही.)

शांतीसुधा (Shantisudha) म्हणाले...

धन्यवाद गोळे काका. खरंतर माझ्याकडे या विषयावर लिहीण्यासारखे अजुन बरेच अनुभव आहेत. :-)

शांतीसुधा (Shantisudha) म्हणाले...

अरे सचिन त्या आधी मी सुध्दा फक्त असल्या बातम्या वाचून आणि ऐकूनच होते. अभिवाचनाचा मला थोडा ताण आला होता कारण गेले ४-५ दिवस मी सखो ने बेजार आहे. घसा तर चांगलाच बसलेला. त्यामुळे मधुन मधुन सर्दीचं सुं सुं ऐकायला आलं असेलच.
बरेच अनुभव लिहायचे आहेत. वेळ मिळत नाहीये.

tanvi म्हणाले...

अपर्णा विलक्षण वेगळा आणि सुन्न करणारा अनुभव.... तुझे अजुन अनुभव ऐकायला निश्चितच आवडतील....

Anuja म्हणाले...

अपर्णा,
घटना डोळ्यासमोर घडतेय अस वाटलं. मनास सुन्न करणारा अनुभव आहे. अभिवाचना बद्धल बोलायचे म्हणजे दिव्याने सूर्याचे तेज चाचपडणे असे होईल. झक्कास!!!!

Meenal Gadre. म्हणाले...

बापरे, लहान मुलांचे अपहरण कसे काय करू शकतात ही लोकं?

chetansubhashgugale म्हणाले...

अमिताभ बच्चनच्या ’एक अजनबी’ या चित्रपटाची आठवण झाली

THEPROPHET म्हणाले...

अलताई,
अतिशय जबरदस्त लेखआहे हा..आणि तू वाचलायसही तितक्याच उत्कटतेने! छानच!

mynac म्हणाले...

अपर्णा ताई,
तुमची सत्य कथा सुन्न करणारी आहे यात शंकाच नाही.ईशान्य भारतासारख्या ठिकाणी जाऊन आणि राहून एक अतिशय वेगळ्या संस्कृतीची तुम्ही जी ओळख करून दिलीत ती थक्क करणारी आहे.चीनच्या सीमेला लागून असलेला हा प्रदेश/भाग,आपले आणि चीनचे ६२ च्या युद्धा नंतरचे संबंध,आणि त्या मुळे त्या भागात न करता आलेला किंवा झालेला विकास ,स्वातंत्र्या नंतरच्या ६३ वर्षात राज्यकर्त्या कडून झालेली त्यांची उपेक्षा,त्यांची उदासीनता त्या मुळे भारताचा एक भाग असूनही त्यांना आपल्या बद्दल वाटणारा दुरावा अशी आणि अजून बरीच काही कारणे ह्या प्रकारच्या संघटनांना जन्म द्यायला आणि नंतरच्या काळात त्या वयात यायला कारणीभूत आहेत.ह्या एका अतिशय वेगळ्या विषया वरचे तुमचे अजून हि काही विचार मला ऐकायला नक्कीच आवडतील. धन्यवाद.

रोहन... म्हणाले...

अपर्णा... अभिवचन मस्त. फक्त ते हिंदी उच्चार थोडे अजून नीट व्हायला हवे. म्हणजे अधिक लय लागेल. अर्थात आपल्या सर्वांचे हिंदी उच्चार असेच असायचे.. :D

SHASHANK MD म्हणाले...

Rohanji,Aparnji used perfect ASSAMESE/BENGALI accennt in HINDI conversation.Hindi diolouges are perfect.
Aparnaji's experince was heart rending.